The premises of bank
The development, progress & success of any organization depends upon the group of dedicated workers involved in the organization. A commercial organization is not an exception to this view. The Shirpur Merchants Cooperative Bank is proud of its team of dedicated selfless workers, each one of the team is successful in his personal as well as professional life, still devoting much time in the building of the organization.
Our Bank was founded in the year 1946 by Shri Maganlal Shivlal Wani. Since then the bank is reaching the hearts of customers through its customer-oriented services. Recently we were awarded by All India Business Development Association at Bombay for our best services and continuous work. We are gradually moving on the way for our 75th anniversary.
Here you can get the information about Ex-chairmans, Borad of Directors, Employee and various Schemes and Services of the bank
Shri. Maganlal Shivlal Wani
श्री मगनलाल शिवलाल वाणी यांचा जन्म शिरपूर येथे गुजराथी वाणी समाजातील एका श्रीमंत घराण्यात दि ५ सप्टेंबर १९०९ रोजी शल. इंग्रजी इयत्ता ५ वी पर्यंत त्यांचे शिक्षण शिरपूर येथे A V school मध्ये शले. नंतर धुळे येथे highschool मधून ते १९२८ मध्ये मेट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले…
Shri. Chhaganlal Motilal Bhandari
शिरपूर शहरात छगनलाल शेठ यांना न ओळखणारा माणूस सापडणे अशक्य. आपल्या शांत स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केलेले आहे. त्यांचा जन्म शिरपूर येथे इ. स. १९११ मध्ये एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे शिरपूर येथेच इयत्ता ५ वी पर्यंत शिक्षण झाले…
Shri. Kisanlal Gulabchand Agrawal
स्व कर्तृवाने नावलौकिकास जे कोणी आलेले आहेत त्यात किसनलाल अग्रवाल यांची गणना करावी अवश्य करावी लागेल. स्व सामर्थ्याने परिस्थितीवर मात करून व्यापारी जगतात चमकणारे श्री किसनलाल शेठ यांचा जन्म शिरपूर येथे दी. २९ - ९ - १९२७ रोजी झाला. शिरपूर येथे इयत्ता ८ वी पर्यंत शिक्षण झाले...
Date | Milestone achieved |
---|---|
Ex. 5 May 1946 | Bank was founded |
Ex. 5 May 1996 | Silver Jubilee Celebration of Bank |